नागपूर स्पेशल संत्र्याची बर्फी | छेनाऑरेंज बर्फी | Nagpur Sepcial Orange Chhena Barfi / santra barfi - vTomb

नागपूर स्पेशल संत्र्याची बर्फी | छेनाऑरेंज बर्फी | Nagpur Sepcial Orange Chhena Barfi / santra barfi

Home
Donate
All
People & Blogs
Entertainment
Music
Gaming
Education
Howto & Style
News & Politics
Science & Technology
Film & Animation
Sports
Comedy
Autos & Vehicles
Nonprofits & Activism
Travel & Events
Pets & Animals

#sweetrecipes #nagpurrecipes #masteerrecipes

Buy Meyer Pans : http://bit.ly/2E8LNeh
Discount code: MR15

नागपुर ची खासियत म्हणजे संत्र आणि फेमस आहे संतरा बर्फी. पण.. आज आपण एक वेगळ्या पद्धतीची नागपुरी संतरा बर्फी पाहणार जी पनीर पासून बनवलेली आहे. किसलेल पनीर म्हणजे छेना. आणि हे छेना संत्र्याचे तुकडे आणि साखर साजूक तूप, थोडं ऑरेंज क्रश आणि अगदी चिमुटभर मीठ घालून तयार होते ही स्पेशल नागपूरची छेना ऑरेंज बर्फी. आता गोड पदार्थ आहे मग मीठ कशाला. तर हीच गम्मत आहे या रेसिपीची. बघा न बाप्पा.. आणि मले पण बनवून पाठवा। सगळ्यांना खिलवा ही साजूक तुपातली छेना ऑरेंज बर्फी. बढ़िया..

या रेसिपी सोबत तुम्हाला अजुन काही रेसिपीज ची लिंक देत आहोत.
1) खुसखुशीत नारळाची वडी
https://www.youtube.com/watch?v=_4oH6Od_Gks&t=140s
2) सत्यनारायणाचा प्रसाद | महाप्रसादचा शिरा
https://www.youtube.com/watch?v=doGYcu3274E&t=89s
3) सणासुदीची शान श्रीखंड
https://www.youtube.com/watch?v=y2y7gpLIt4g&t=6s

By using our services, you agree to our Privacy Policy.
Powered by Wildsbet.

© 2022 vTomb

By using our services, you agree to our Privacy Policy.
Got it